मुलांच्या भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना: आपल्या पाल्याचे भविष्य सुरक्षित करा!

शिक्षण, लग्न आणि इतर महत्त्वाच्या गरजांसाठी आर्थिक नियोजन करणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक बनले आहे

Child Investment Plan हे या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल

का करावी गुंतवणूक

आजची छोटी बचत उद्या तुमच्या मुलांच्या मोठ्या स्वप्नांना आकार देऊ शकते. वेळेवर केलेली गुंतवणूक त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवते.

Graph SVG Vector Icon FIX व्याजाचा लाभ

जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितक्या जास्तकाळासाठी तुमच्या पैशांना FIX व्याजाचा फायदा मिळतो, ज्यामुळे तुमचा निधी वेगाने वाढतो.

 

Dollar Money SVG Vector Icon कर सवलत

गुंतवणूक योजनांमध्ये कर सवलतीचा लाभ मिळतो, ज्यामुळे तुमची बचत आणखी वाढते.Get Tax Benifits Under 80C & 10 (10D)

 
 

Handshake Deal SVG Vector Icon सोपे पेमेंट

आपण गुंतवणूक योजने मध्ये दर सहा महिन्याला किंवा वार्षिक याप्रमाणे सुद्धा पैसे गुंतवू शकतात तो पण लक्षात ठेवा एकदा गुंतवणुकीस सुरुवात केल्यास ती बंद करू नका

 
 
 

Idea Think SVG Vector Icon  भविष्याची चिंता बंद

या गुंतवणुकीमुळे पुढील काळात मुलांसाठी लागणारे खर्च आणि त्याचे नियोजन आपल्या गुंतवणुकीतच होऊ शकतील त्यामुळे त्यांच्या भविष्याची पैशाबाबतची चिंता बंद होईल

 
 
 

🛡️ या योजनेचे फायदे : Best Investment Plan for Children 👶✨

या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या मुलांसाठी भविष्यातील विविध गरजा आणि तयारी पूर्ण करू शकतात जसे की उच्च शिक्षण, लग्न किंवा व्यवसाय

Rupee SVG Vector Icon एक हाती मोठी रक्कम

योजना पूर्ण झाल्यावर आपल्याला शेवटच्या वर्षी एक हाती मोठी रक्कम देण्यात येते जी संपूर्ण टॅक्स फ्री असते

 

Payment Method Money SVG Vector Icon दरवर्षी शैक्षणिक खर्चासाठी पैसे

या योजनेतील गुंतवणूक आपल्याला दरवर्षी पैसे सुद्धा देते जेणेकरून कुठलेही शैक्षणिक खर्च आपल्या खिशावर ताण देऊ नये🏫🎨

Tax SVG Vector Icon सर्व पैसे गॅरंटीने आणि टॅक्स फ्री सुद्धा

या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे हे गॅरंटीने मिळणार आहे त्यामुळे शेअर मार्केटची रिस्क यामध्ये नाही सोबतच मिळणारा पैसा हा टॅक्स फ्री असेल

Secure Shield Shield SVG Vector Iconस्थिर आर्थिक परिस्थिती

 स्थिर आर्थिक परिस्थिती निर्माण करण्यासाठी लवकर बचत सुरू करणे आवश्यक आहे, कारण परतावा चांगला मिळेल.

FeatureSavings A/CFDThis Child Plan ✅
पालकांना लाइफ कव्हर
अपघाती सुरक्षा कवच
नियमित वार्षिक उत्पन्न
टॅक्स बचत आणि सवलत✅ (Limited)✅  under 80C & 10 10D
आर्थिक आधार आणि मनशांती✅💝

🛡️योग्य गुंतवणूक योजना कशी निवडावी? 👶✨

मुलासाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना निवडताना काही गोष्टी विचारात घेणे महत्त्वाचे आहे:

  • गुंतवणुकीचा कालावधी (Investment Horizon): मुलाच्या वयानुसार आणि तुम्हाला कधी पैसे लागतील यानुसार कालावधी निश्चित करा. दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य द्या.
  • जोखीम सहनशीलता (Risk Appetite): तुम्ही किती जोखीम घेऊ शकता हे ठरवा. कमी जोखीम असलेल्या योजनांमध्ये परतावा कमी असतो, तर जास्त जोखीम असलेल्या योजनांमध्ये परतावा जास्त असू शकतो.
  • उद्दिष्टे (Goals): मुलाच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी की इतर गरजांसाठी गुंतवणूक करत आहात हे स्पष्ट करा.
  • परतावा आणि शुल्क (Returns and Fees): योजनेचा मागील परतावा आणि त्यावरील शुल्क तपासा.
  • लवचिकता (Flexibility): काही योजनांमध्ये गरजेनुसार पैसे काढण्याची किंवा योगदान बदलण्याची लवचिकता असते

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

सामान्यतः, पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि मुलाचे जन्माचे प्रमाणपत्र आवश्यक असते. प्रत्येक योजनेनुसार दस्तऐवज थोडे बदलू शकतात.

 

हा कालावधी योजनेनुसार बदलतो. काही योजना १५ वर्षांच्या असतात, तर काही मुलाच्या १८ किंवा २१ वर्षांपर्यंत चालतात. मुलाच्या गरजा आणि उद्दिष्टे लक्षात घेऊन तुम्ही कालावधी निवडू शकता.

 

कलम ८०सी अंतर्गत वजावट

 आयकर कायद्याच्या कलम ८०सी  अंतर्गत ,योजनेतील गुंतवणूक दरवर्षी १.५ लाख रुपयांपर्यंत वजावटीसाठी पात्र आहे, 

नफ्यावर कर भरावा लागत नाही

आयकर कायद्याच्या कलम १०(१०ड)  अंतर्गत , काही बाल योजनांवरील उत्पन्न विशिष्ट आवश्यकतांच्या अधीन राहून करमुक्त असते. हे तुमच्या मुलासाठी जास्तीत जास्त फायदे देते, ज्यामुळे परिपक्वता रक्कम किंवा सुकन्या समृद्धी योजनेतील पैसे काढण्याची रक्कम करमुक्त राहण्याची हमी मिळते.

 

परतावा योजनेच्या मुदतीनंतर थेट तुमच्या बँक खात्यात जमा केला जातो किंवा चेकद्वारे दिला जातो. काही योजनांमध्ये विशिष्ट टप्प्यांवर आंशिक पैसे काढण्याची सोय असते.

 
Scroll to Top