महाराष्ट्र · मराठी कुटुंब वित्त
गुंतवणूक सुरू करा, गोंधळ नाही.
InvestingRound हे महाराष्ट्रातील मराठी भाषिक कुटुंबांसाठी डेमॅट, SIP / म्युच्युअल फंड, टर्म इन्शुरन्स आणि आर्थिक नियोजनाचे सोपे, शैक्षणिक मार्गदर्शन देते.
WhatsApp वर विचारा कॉल 9021232663
मराठीत स्पष्ट जोखीम प्रथम WhatsApp मदत
चार मुख्य सेवा
३ सोप्या पायऱ्या
१. उद्दिष्ट
घर, शिक्षण, निवृत्ती — काय हवं ते स्पष्ट करा.
२. सुरक्षा
आपत्कालीन निधी + योग्य टर्म कव्हर.
३. गुंतवणूक
SIP / डेमॅट — जोखीम प्रोफाइलनुसार.
नवीन मार्गदर्शक
सूचना: ही माहिती शैक्षणिक आहे. गुंतवणूक निर्णय स्वतःच्या जोखीम प्रोफाइलनुसार घ्या. मागील परतावा भविष्याची हमी नाही. म्युच्युअल फंड बाजार जोखमीच्या अधीन आहेत. विमा हा गुंतवणुकीचा पर्याय नाही.