आमच्याबद्दल — InvestingRound
InvestingRound हे महाराष्ट्रातील मराठी भाषिक कुटुंबांसाठी डेमॅट, SIP, टर्म इन्शुरन्स आणि आर्थिक नियोजनाचे शैक्षणिक मार्गदर्शन देते.
आम्ही काय करतो
- मराठीत सोप्या भाषेत संकल्पना स्पष्ट करतो
- जोखीम, फायदे आणि व्यावहारिक पावले सांगतो
- WhatsApp / कॉल वरू प्रश्न ऐकतो
आम्ही काय करत नाही
- “दुप्पट / हमी परतावा” सारखे दावे करत नाही
- सेबी/IRDAI नोंदणी किंवा परवाना क्रमांक दाखवून फसवणूक करत नाही — आम्ही शैक्षणिक माहिती देतो
- तुमच्या वतीने ट्रेडिंग किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करत नाही
सूचना: ही माहिती शैक्षणिक आहे. गुंतवणूक निर्णय स्वतःच्या जोखीम प्रोफाइलनुसार घ्या. मागील परतावा भविष्याची हमी नाही. म्युच्युअल फंड बाजार जोखमीच्या अधीन आहेत. विमा हा गुंतवणुकीचा पर्याय नाही.