शेअर मार्केट शिकायचं आहे पण वेळचं मिळत नाही

शेअर मार्केट शिकायचं आहे आणि तुम्ही अगदी नवीन आहात.या डिमॅट अकाउंट मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक ऑर्डर टाकून शेअर विकत घेता येईल शिवाय तुम्ही त्यांचे STOPLOSS आणि TARGET सुद्धा त्याच वेळेस लावू शकतात
म्हणजे वारंवार मोबाईल न बघता सुद्धा ट्रेडिंग होईल तुम्हाला यातलं काहीच माहिती नाही
तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात मी तुम्हाला शेअर मार्केट  Technical Analysis , Fundamental Analysis & Option Trading  अगदी बेसिक ते ऍडव्हान्स मोफत  माहिती देणार आहे त्यासाठी अट एकच आपले डिमॅट अकाउंट खाली लिंक वरून ओपन करा 

भारतातील सर्वात मोठा ब्रोकर
EQUITY Delivery  ₹ 0 ब्रोकरेज
Mutual Fund साठी कुठलेही ब्रोकरेज नाही
मोफत प्रशिक्षण
उत्तम ट्रेडिंग प्लॅटफॉर्म
FLAT ₹ 20 FNO साठी
त्वरित अकाउंट ओपनिंग
सर्व प्रोसेस ऑनलाईन

Demat Account

तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असताने जर डायरेक्ट गुंतवणूक केली तर तोटाच होतो त्यासाठी गरजेचे आहे आधी माहिती घेणे, काही शिकणे ,कोर्सेस लावणे परंतु यासाठी मार्केटमध्ये भरमसाठ फीस घेतल्या जाते आणि आपण पैशासाठी फक्त आणि फक्त शेअर मार्केटवर डिपेंड नसल्यामुळे आपल्यालाही फीस किंवा वारंवार क्लासेस ला जाऊन शिकणे परवडतही नाही
त्यासाठी जर आपण वरील लिंक वरून आपले डिमॅट अकाउंट उघडले तर आपल्याला मोफत कोर्सेस सुद्धा मिळतील जे आपण हवे तेव्हा बघू शकतात कुठे जाण्याची गरजही पडणार नाही आणि त्याद्वारे ट्रेडिंग करू शकता
सोबतच शिकण्यासाठी भरपूर वेळ आणि स्वतः च्या चुका स्वतः समजू शकतात

यामध्ये मी आपल्याला चार कोर्सेस अगदी मोफत देणार आहे
ज्यामध्ये सर्वप्रथम Beginner Course :  त्यात सर्व Basic माहिती असेल नवीन लोकांसाठी सर्वोत्तम आहे हा कोर्स 
Technical Analysis कोर्स : त्यामध्ये आपण सर्व टेक्निकल माहिती शिकणार
Fundamental Analysis कोर्स : ज्यामध्ये कंपनीचे फंडामेंटल कसे वाचायचे याची माहिती मिळेल
Option Trading कोर्स : NIFTY & BANK NIFTY मध्ये ट्रेडिंग कशी करावी याची उत्तम माहिती
हे सर्व कोर्सेस आपले अकाउंट ओपन झाल्यानंतरच आपल्याला मिळतील
त्यामुळे उशीर करू नका आणि इथे क्लिक करून आपले डिमॅट अकाउंट उघडा

जर शेअर मार्केटमध्ये तुम्ही नवीन असाल तर शिकण्यासाठी तुम्हाला डिमॅट अकाउंट काढावेच लागेल डिमॅट अकाउंट काढल्यानंतर तुम्ही कोर्सेस बघून त्यानुसार ट्रेडिंग सुरू केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो शिवाय कोर्सेस उत्तम असल्याने माहिती सुद्धा चांगल्या प्रकारे मिळेल

आपण आपल्या कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे सुद्धा डिमॅट अकाउंट काढू शकतात किंवा मित्र नातेवाईक याना सुद्धा हे हि माहिती पाठवा त्यांनी अकाउंट उघडल्यास त्यांना सर्व कोर्सेस मिळतील जे तुम्ही सुद्धा बघू शकतात

This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc

DISCLAIMER: Investing in securities involves risk, and there is always the possibility of losing money.

Before investing, you should carefully consider your investment objectives, risk tolerance, and time horizon, You should also carefully consider the fees and expenses associated with any investment,you should consult with a financial professional before making any investment decisions.

We are   not a financial advisor and does not provide financial advice, The information on this landing page is forational purposes only and is not intended to be a solicitation or offer to buy or sell any security. By clicking on the “Open Account” button, you agree to the terms and conditions of demat account opening process