टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ?

टर्म इन्शुरन्स, (Term Insurance) ज्याला ‘मुदत जीवन विमा’ असेही म्हणतात,
हा जीवन विम्याचा एक प्रकार आहे ज्यात पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते.
या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारकाने ठराविक कालावधीत (मुदतीत) प्रीमियम भरायचे असतात,
आम्ही आप्ल्यालाला आपल्या वयानुसार कमीत कमी प्रीमियम देऊ
उदाहरण : १ करोड रुपये टर्म प्लॅन साठी तुम्ही अगदी ४०० रुपये महिना सुरवात करू शकतात
आणि त्या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास,
नामनिर्देशित लाभार्थ्याला (नॉमिनी) निश्चित रक्कम (मृत्यू लाभ) दिली जाते.
मात्र, जर पॉलिसीची मुदत संपल्यानंतर पॉलिसीधारक जिवंत असेल, तर कोणतेही परतावे मिळत नाहीत
…. पण आपल्याकडील टर्म इन्शुरन्स मध्ये आप्ल्यालाला याच्यापेक्षा जास्त फायदे मिळणार आहे

 

टर्म इन्शुरन्स कसे कार्य करते

कमी प्रीमियम: इतर जीवन विमा योजनांच्या तुलनेत, टर्म इन्शुरन्सचे प्रीमियम TERM INSURANCE PREMIUM कमी असतात, ज्यामुळे मोठ्या कव्हरेजसह परवडणारे संरक्षण मिळते,सुरु करा फक्त 400 रुपये महिन्यापासून 

मृत्यू लाभ: पॉलिसीच्या मुदतीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला निश्चित रक्कम दिली जाते,
ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला पत्नी आई वाढीला मुलगा मुलगी आर्थिक स्थैर्य मिळते

मॅच्युरिटीवर लाभ नाही: पॉलिसीची मुदत संपल्यानंतर पॉलिसीधारक जिवंत असल्यास, कोणतेही परतावे मिळत नाहीत. आमच्याकडे टर्म प्लॅन मध्ये आपल्याला            प्रीमियम सुद्धा वापस मिळेल*

Add-On  कव्हरेज: काही टर्म इन्शुरन्स योजनांमध्ये अतिरिक्त प्रीमियम भरून गंभीर आजार, अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व यांसारख्या घटनांसाठी अतिरिक्त कव्हरेज (रायडर्स) घेता येतात

 

सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स पॉलिसी आमच्याकडे कॉल करा

कुटुंबाची आर्थिक सुरक्षा: पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते,
ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन खर्च, कर्जफेड, शिक्षण इत्यादी गरजा पूर्ण होऊ शकतात.
कर्ज आणि दायित्वांची पूर्तता: पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या
कर्जाची परतफेड करण्यासाठी ही रक्कम उपयोगी ठरू शकते.
टॅक्स लाभ: प्रीमियमवर आणि मृत्यू लाभावर कर सवलती मिळू शकतात,
ज्यामुळे जिवंतपणी कर बचत होऊ शकते
मृत्यू नंतर मिळणारी रक्कम हि टॅक्स फ्री असू शकते

 

माझ्यासाठी कुठला टर्म प्लॅन योग्य राहील आणि कमी किंमतीत मला जास्तीत जास्त सुरक्षा कशी मिळेल ?

सर्व माहिती मिळेल खालील नंबर वर TERM INSURANCE असे लिहून पाठवा

आम्ही आपल्यला संपर्क साधून सर्व माहिती देऊ

टर्म इन्शुरन्ससाठी आवश्यक कागदपत्रे

फक्त खालील ३ कागदपत्रात आपण आपला टर्म इन्शुरन्स काढू शकतात
आधार कार्ड
पण कार्ड
बँक पासबुक माहिती

 
Scroll to Top