शेअर मार्केट हा विषय ऐकल्यावर बरेच जण घाबरतात. “हे माझ्यासाठी नाही,” किंवा “मला गुंतवणुकीचं काहीच कळत नाही,”
असं म्हणणारे अनेक लोक असतात. पण खरं सांगायचं तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हा एक सुवर्णसंधीचा मार्ग आहे –तुमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि आर्थिक स्वतंत्रता मिळवण्यासाठी.नवशिक्या गुंतवणूकदारांसाठीच आम्ही “भारतीय शेअर बाजार STEP BY STEP ” हे पुस्तक तयार केलं आहे.
या ब्लॉगमधून आपण जाणून घेणार आहोत या पुस्तकातील ठळक मुद्दे, जे तुमचं शेअर मार्केटविषयीचं ज्ञान पक्कं करतील.
शेअर मार्केट म्हणजे कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री होणारी जागा. याला स्टॉक एक्सचेंजही म्हणतात.येथे मुख्यतः दोन प्रकारचे बाजार असतात – प्राथमिक बाजार (Primary Market) आणि दुय्यम बाजार (Secondary Market).
प्राथमिक बाजारात कंपन्या प्रथमच आपले शेअर्स गुंतवणूकदारांना विकतात, ज्याला IPO (Initial Public Offering) म्हणतात. दुसरीकडे, दुय्यम बाजारात गुंतवणूकदार एकमेकांमध्ये शेअर्सची खरेदी-विक्री करतात.
1.शेअर बाजार कसा चालतो ?
2. शेअर मार्केट ब्रोकर ,खाते शुल्क.
3. इंट्रा डे साठी शेअर कसे निवडावे
4. INTRADAY ट्रेडिंग चे नियम
5. Fundamental Analysis
6. लॉंग टर्म साठी शेअर
7. चार्ट पॅटर्न आणि कॅँडलस्टिक पॅटर्न
8. गुंतवणुकीचे नियम
सोबत बरेच काही..
नवशिक्यांना अनेक प्रश्न पडतात:
शेअर मार्केटमध्ये प्रवेश कसा करायचा? नेमके कुठले शेअर्स खरेदी करायचे?
तांत्रिक (Technical) आणि मूलभूत (Fundamental) विश्लेषण कसं करायचं?
माहितीचा अभाव: शेअर्स कसे खरेदी करायचे, कोणत्या शेअर्सवर विश्वास ठेवायचा?
जोखमीची भीती: गुंतवणूक गमावल्याचा धोका नेहमीच डोक्यावर असतो.
मार्गदर्शनाची गरज: योग्य दिशादर्शन मिळालं नाही तर चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकता
हे सर्व उत्तर आणि सोबत भरपूर शेअर मार्केटच ज्ञान आपल्याला खालील पुस्तकात मिळेल
डिमॅट (Dematerialized) खाते हे तुमचं शेअर्स सुरक्षितपणे साठवण्यासाठी लागणारं डिजिटल खाते आहे.
डिमॅट खातं उघडताना तुम्हाला खालील गोष्टींची माहिती असायला हवी:
खाते शुल्क: डिमॅट खाते उघडण्याचे आणि टिकवण्याचे चार्जेस किती असतात?
ब्रोकरेज: शेअर्स खरेदी-विक्री करताना द्याव्या लागणार्या शुल्कांची माहिती.
मार्जिन/लेव्हरेज: शेअर मार्केटमध्ये उधारीवर ट्रेडिंग कसं केलं जातं?
तुमच्यासाठी खास अकाउंट जे मोफत मिळेल आणि त्याची ट्रेनिंग सुद्धा मिळेल
शेअर मार्केट हा विषय ऐकल्यावर बरेच जण घाबरतात. “हे माझ्यासाठी नाही,” किंवा “मला गुंतवणुकीचं काहीच कळत नाही,”
असं म्हणणारे अनेक लोक असतात. पण खरं सांगायचं तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हा एक सुवर्णसंधीचा मार्ग आहे –
तुमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि आर्थिक स्वतंत्रता मिळवण्यासाठी.
नवशिक्या गुंतवणूकदारांसाठीच आम्ही “भारतीय शेअर मार्केटची ABC” हे पुस्तक तयार केलं आहे.
या ब्लॉगमधून आपण जाणून घेणार आहोत या पुस्तकातील ठळक मुद्दे, जे तुमचं शेअर मार्केटविषयीचं ज्ञान पक्कं करतील.
होय मला मोफत डिमॅट अकाउंट आणि ट्रेनिंग पाहिजे
दीर्घकालीन गुंतवणूक:
जर तुम्हाला सुरक्षित आणि स्थिर परतावा हवा असेल, तर दीर्घकालीन गुंतवणूक सर्वोत्तम पर्याय आहे
या पद्धतीमध्ये तुम्ही चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून त्यांना काही वर्षांसाठी होल्ड करता.
इंट्रा डे ट्रेडिंग:
तुम्हाला रोजचा परतावा हवा असेल, तर “इंट्रा डे ट्रेडिंग” हा उत्तम मार्ग आहे. मात्र, इंट्रा डे ट्रेडिंग करताना फायदे आणि तोटे जाणून घेणं महत्त्वाचं आहे:
शेअर बाजारात माझा तोटा तर होणार नाही ना ?
शेअर बाजारात तर तोटा होणारच जर तुम्ही नवीन असाल तर पण योग्य अभ्यास करून जर ट्रेडिंग करत असाल तर तोटा कमी व्हायला नक्की मदत होईल
हे जर पुस्तक तुम्ही वाचताय तर तुमचा तोटा कमी होण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूक सुद्धा समजेल शेअर बाजारात गुंतवणूक करणं म्हणजे केवळ नफा मिळवण्याचा मार्ग नाही,
तर तुम्हाला बाजारातील तंत्र आणि संकल्पनांबद्दल ज्ञान मिळवून आर्थिक सुबत्ता प्राप्त करण्याचा मार्ग आहे.
मात्र, शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुमच्याकडे योग्य माहिती असणं महत्त्वाचं आहे.
सोप्या भाषेत लिहिलं:अगदी सोप्या मराठीत लिहिली आहे, ज्यामुळे नवशिक्या व्यक्तीलाही समजेल. शेअर मार्केट प्रवेश : नवीन लोकांच्या अडचणी समजावून घेऊन तयार केलेलं सोप्या भाषेत लिहिलं: या पुस्तकातील माहिती अगदी सोप्या मराठीत लिहिली आहे, ज्यामुळे नवशिक्या व्यक्तीलाही समजेल. शेअर मार्केट प्रवेश : नवीन लोकांच्या अडचणी समजावून घेऊन तयार केलेलं सर्वसमावेशक मार्गदर्शन: डिमॅट खाते उघडण्यापासून ते शेअर्स विकण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन.
📚 गुंतवणुकीचे नियम, इंट्राडे टिप्स, चार्ट पॅटर्न्स, लॉन्ग-टर्म स्ट्रॅटेजीज अजून बरंच काही डिमॅट खाते उघडण्यापासून ते शेअर्स विकण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर
पुस्तक कसे मिळेल
हे पुस्तक कोणासाठी आहे?
हे पुस्तक शेअर मार्केटमध्ये नवीन प्रवेश करणाऱ्या आणि मराठीतून माहिती हवी असणाऱ्या सर्वांसाठी आहे.
पुस्तक कधी आणि कसं मिळेल?
पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला लगेचच ईमेलद्वारे आणि डाउनलोड लिंकद्वारे पुस्तक मिळेल.
पुस्तक कोणत्या फॉरमॅटमध्ये आहे?
हे पुस्तक ई-बुक स्वरूपात आहे, जे मोबाइल, लॅपटॉप, किंवा टॅब्लेटवर सहज वाचता येईल.
इंट्राडे ट्रेडिंगवर पुस्तकात किती माहिती आहे?
पुस्तकात इंट्राडे ट्रेडिंगबाबत सखोल मार्गदर्शन आणि प्रॅक्टिकल टिप्स आहेत.
पेमेंट नंतर परतावा (Refund) मिळेल का?
पेमेंट एकदा झाल्यानंतर परतावा मिळणार नाही. त्यामुळे खरेदीपूर्वी पूर्ण माहिती वाचा.
तुमच्या आर्थिक यशाची सुरुवात करण्यासाठी पुस्तक नक्की वापरा