Tax-Free Guaranteed Investment Plan – तुमचं भविष्य आता सुरक्षित!

ही योजना नक्की आहे तरी काय?

Tax-Free Guaranteed Investment Plan मध्ये तुम्हाला खालील फायदे मिळतात:

Regular निश्चित उत्पन्न – कोणताही चढ-उतार न करता गॅरंटीने.

मॅच्युरिटीला मोठी टॅक्स फ्री रक्कम – तुमच्या गरजांसाठी उपलब्ध.

₹66 लाख विमा संरक्षण – ₹22 लाख लाईफ कव्हर + ₹66 लाख अपघाती कव्हर.

बाजाराशी कोणताही संबंध नाही – शून्य रिस्क.

💥 सर्वप्रथम… थांबा आणि विचार करा!

Tax-free पैसे मिळवायचे आहेत का?
Regular  इनकम हवी आहे का तीही गॅरंटीने?
आणि मॅच्युरिटीला एक मोठा Lumsum रक्कम सुद्धा?
22 लाख रुपयांचे जीवन विमा कवच + 66 लाख अपघाती कवचही मिळेल… एकाच स्कीममध्ये!

हो, हे सगळं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला फार मोठ्या रिस्कमध्ये पडावं लागत नाही.

आज लाखो लोकं त्यांचं भविष्य सुरक्षित करतायत आणि तुम्ही अजून विचार करताय?

🧾 ही स्कीम नेमकी आहे तरी काय?

ही आहे एक खास इन्व्हेस्टमेंट स्कीम — जिथे तुम्हाला मिळतं:

  • दर महिन्याला नियमित इनकम, तीही फिक्स आणि गॅरंटीने

  • मॅच्युरिटीला एक मोठी लम्सम रक्कम, जी तुमच्या महत्त्वाच्या आयुष्याच्या टप्प्यांमध्ये उपयोगी पडते

  • सगळे पैसे टॅक्स फ्री — म्हणजेच सरकारकडून कोणताही डिडक्शन नाही

  • २२ लाखांचे लाईफ कव्हर + ६६ लाखांचे accidental death cover

  • बँकेच्या FD पेक्षा अधिक SAFE, तोही गॅरंटीने

  • रिस्क झिरो – मार्केट अप्स आणि डाऊन्सचा काहीही परिणाम नाही

🏠 ही योजना कोणासाठी?

ही स्कीम खास अशा लोकांसाठी आहे:

  • जे नोकरी करतात आणि दर महिन्याला काही तरी सेव्ह करत असतात

  • जे मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, किंवा स्वतःच्या निवृत्तीसाठी दीर्घकालीन नियोजन करतायत

  • रिस्क टाळणारे गुंतवणूकदार – शेअर बाजार टाळून गॅरंटीड परतावा हवे असल्यास.

  • ज्यांना टॅक्स सेविंग हवी आहे, पण मार्केटमध्ये पैसे अडकवायची रिस्क नकोय

  • आणि ज्यांना वाटतं की “आता गुंतवणुकीत शहाणपणा हवा आहे – गॅरंटी लागते!

 

🎓 स्कीमचे फायदे – एक झलक

फायदेतपशील
🔁 रेग्युलर इनकमदर महिन्याला ठरलेली रक्कम
💰 मॅच्युरिटीवर लम्समलाखोंमध्ये टॅक्स फ्री रक्कम
🛡 लाईफ कव्हर२२ लाखांचे जीवन विमा
🚨 अपघाती सुरक्षाअपघाती मृत्यू झाल्यास ६६ लाख
✅ टॅक्स फ्री रिटर्न मॅच्युरिटी  टॅक्स फ्री
📉 रिस्क फ्रीना मार्केटचा संबंध, ना गोंधळ
🧘 शांतीचा अनुभवप्रत्येक स्टेजवर गॅरंटी

📊 उदाहरण 

रमेश 30 वर्षांचा नोकरी करणारा युवक आहे.
तो दर महिन्याला या स्कीममध्ये गुंतवणूक करतो.
काही वर्षांनी तो दर महिन्याला ठरलेली इनकम मिळवतोय.
आणि मॅच्युरिटीच्या दिवशी त्याला लाखोंची टॅक्स फ्री रक्कम मिळते.
शिवाय, त्याच्या कुटुंबासाठी २२ लाखांचा लाईफ कव्हर आणि ६६ लाख अपघाती सुरक्षा मिळतेय – अगदी विनाअडळा

🤝 गुंतवणूक म्हणजे नुसते पैसे लावणे नाही – ते विश्वासाचं नातं आहे

आजची गुंतवणूक हे उद्याचं संरक्षण आहे.
आणि अशा योजनेत गुंतवणूक करणं म्हणजे तुमच्या कुटुंबाला एक मजबूत आर्थिक आधार देणं आहे.

तुम्ही बँकेत ठेवलेले पैसे टॅक्सने खाल्ले जातात.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर दिवसामध्ये ५% खाली जाण्याचा धोका.
पण इथे – गॅरंटी आहे, टॅक्स फ्री आहे, आणि मन:शांती आहे.

📲 शेवटी एकच सांगतो…

तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करायचंय?

तर आत्ता लगेच ‘Investment’ असा मेसेज आम्हाला WhatsApp वर पाठवा.
📞 नंबर 9021232663

वाट पाहू नका.
गुंतवा. सुरक्षित करा. आणि आनंदी रहा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

ही योजना खरंच टॅक्स फ्री आहे का?
होय, सध्याच्या कायद्यांनुसार पूर्ण रक्कम टॅक्स फ्री आहे.

गुंतवणूक मधेच थांबवता येईल का?
हो, काही अटींसह पार्टियल सरेन्डर ऑप्शन उपलब्ध आहे.

₹88 लाख कव्हर लगेच सुरु होतं का?
होय, पॉलिसी अ‍ॅक्टिव्ह झाल्यावर लगेचच कव्हर लागू होतं.

FD पेक्षा जास्त परतावा कसा?
ही योजना गॅरंटीड रिटर्न देते आणि तोही टॅक्स फ्री – FD पेक्षा चांगली.

मेडिकल तपासणी लागते का?
साधारणतः हो, पण ती वय आणि विमा रकमेवर अवलंबून असते.

माझं उत्पन्न कधीपासून सुरु होईल?
तुमच्या योजनेच्या प्रकारानुसार, काही वर्षांनंतर मासिक उत्पन्न सुरु होतं.

Scroll to Top